महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवडाभरापासून पाऊस सतत चालू आहे ,त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे कामे खोळंबली आहेत परंतु हा सतत कोसळणारा पाऊस काही काळ विश्रांती घेणार आहे त त्यामुळे शेतकऱ्याने हवामानाचा योग्य अंदाज घेऊनच आपल्या शेतामध्ये पेरणी करण्यास योग्य असेल तर मित्रांनो येणाऱ्या १ जून पासून ते ७ जून पर्यंत पावसाचा संतत धारेमध्ये खंड पडणार आहे. यामध्ये आपण शेतीचे राहिलेली सर्व कामे करून घेतली तर आपल्याला पेरणीसाठी पुढे योग्य वेळ मिळेल .
सततच्या पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे म्हणून आपण हा हवामान अंदाज देत आहोत महाराष्ट्राच्या पुणे वेधशाळेने असे भरती केले आहे की सतत कोसळणाऱ्या पावसामध्ये 30 मे ते 7 जून या दरम्यान मोठा खंड पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये जेणेकरून त्यांचं होणारं नुकसान टाळता येईल
पुढे महाराष्ट्रात सात जून नंतर सर्व दूर पावसाचे सुरुवात होणार आहे मान्सून सध्या केरळमध्ये दाखल झालेला असून यामध्ये थोडा खंड घेतलेला आहे तर शेतकऱ्याने पावसाच्या अंदाजानुसारच पेरणी करण्यात यावी.
0 टिप्पण्या
if you hav doubt le know