राम राम मंडळी चला तर पाहूया आज महाराष्ट्रामधील सोयाबीनचे मार्केट काय होते मित्रांनो केंद्र सरकारने सोयाबीनवरील आयात शुल्क कमी केल्यानंतर येथील सोयाबीनच्या भावामध्ये वाढ पाहण्यास मिळाली जवळपास प्रतिक्विंटल मागे दोनशे रुपये इतकी वाढ सोयाबीनच्या किमतीमध्ये झाली चला तर पाहूया जिल्हा निहाय बाजार समिती निहाय आजचे सोयाबीनचे बाजारभाव काय होते.
0 टिप्पण्या
if you hav doubt le know