मार्केटमध्ये सोयाबीनचे बाजारभाव हे चार वर्षातील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे त्यांची सध्या महाराष्ट्र मध्ये व भारतातील सोयाबीन पेरणी अंतर्गत क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे .त्यामुळे यावर्षी सोयाबीनचे भरघोस असे उत्पन्न होणार आहे उत्पन्न जास्त झाल्यावर त्याचा मार्केटवर परिणाम होतो आपल्याला माहीतच आहे. जास्त उत्पन्न झाल्यानंतर भाव खाली येण्याची शक्यता असते त्यामुळे यंदा सोयाबीनच्या मार्केटमध्ये जर जास्त झाले तर येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच 2025 मध्ये सोयाबीनचे बाजारभाव हे खाली कसे असतील हे आपण पाहूया
सोयाबीन भारतीय मार्केट स्थिती
भारतामध्ये सोयाबीनचे सर्वात जास्त उत्पादन मध्य प्रदेश व त्या खालोखाल महाराष्ट्रामध्ये केले जाते त्यानंत इतर राज्यांमध्ये अल्प प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते परंतु हे प्रमुख राज्य आहे यंदा सोयाबीन खालील क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात वाढला आहे पाऊस ही सोयाबीन पिकांना पुरेसा पडलेला आहे त्यामुळे सोयाबीनच्या पिकाखालील क्षेत्र खूप वाढलेला आहे आणि सर्वच वातावरण पोषक असल्यामुळे सोयाबीन उत्पादन देखील भरघोस होणार आहे .त्यामुळे भारतामध्ये यावर्षी सोयाबीनचं हेक्टरी उत्पादन खूप होणार आहे आणि ज्यावेळेस हेक्टरी उत्पादन वाढतो त्यावेळेस सोयाबीनचे भाव हे कमी व्हायला सुरुवात होते .
इतरही काही घटक कारणीभूत असतात जसे की मागणी सोयाबीन पासून बनवले जाणारे प्रोडक्ट आणी जागतिक उत्पादन किती झाले यावर हे सोयाबीनचे बाजारभाव अवलंबून असतात आता सध्याच्या मार्केटनुसार सोयाबीनचे बाजारभाव हे खूपच कोलमडले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक बजेट देखील जुळवने आता अवघड होऊन बसला आहे .
सोयाबीनचे जागतिक परिस्थिती कशी आहे
जगामध्ये सोयाबीनचे सर्वात जास्त उत्पादन ब्राझीलमध्ये त्यानंतर अमेरिका त्यानंतर अर्जेंटिना आणि त्यानंतर पॅराग्वे हे देश सर्वाधिक सोयाबीन उत्पादन घेतात तर अमेरिकेचे सोयाबीन हे जानेवारीमध्ये मार्केट येतं
त्यानंतर अर्जेंटिना आणि ब्राझीलचं जे सोयाबीन आहे ते मार्चमध्ये येतात तर भारताचे सोयाबीन हे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये मार्केटमध्ये येतो जर ऑक्टोबर मध्ये मार्केटमध्ये आल्यानंतर सोयाबीनला जर मागणी असेल तर सोयाबीन रेट नक्की वाढू शकतात आणि त्यानंतर जानेवारीच्या नंतर अमेरिकेचे जीएम सोयाबीन आहे ते मार्केटमध्ये येतो त्यामुळे येणार आहे काळात सोयाबीनचे बाजार भाव हे आणखी कोसळू शकतात. आता हे कोसळणारे बाजारभाव आहे त्या त्या वेळेच्या परिस्थितीनुसार अवलंबून असतात त्यामुळे आत्ताच त्याचा योग्य अंदाज वर्तवला जाऊ शकत नाही. नक्की वाढू शकते किंवा ते अनुकूलन असतील तर कमी होऊ शकते
2024 मधील सोयाबीनचे बाजार भाव कसे असतील
2024 मध्ये सोयाबीनचे बाजारभाव योग्य अचूक अंदाज बांधणे कठीण आहे परंतु सध्याच्या परिस्थिती सातत्य राहीले तर त्याचा मार्केटवर परिणाम होणार . जानेवारीमध्ये अमेरिकन सोयाबीन आल्यानंतर भारतीय सोयाबीनलाखूप मोठ्या प्रमाणात कमी होते जानेवारी झाल्यानंतर मार्चमध्ये लगेच अर्जंटीनातील सोयाबीन मार्केटमध्ये येतं त्यामुळे आणखीन भाव कमी होण्याची शक्यता आहे. जीएम सोयाबीनचा पशुखाद्यामध्ये तसेच इतर प्रॉडक्ट मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आपल्याकड आपण जे सोयाबीन प्रोडक्ट सोययाबीन आपण निर्यात करतो ते जास्तीत जास्त करून बांगलादेश, बांगलादेश श्रीलंका भूतान थोड्या प्रमाणात चीन इतर सारख्या देशांना आपण निर्यात करत असतो अमेरिकन सोयाबीन आणि ब्राझील यांची निर्यात हे चीन या देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात केली जाते सगळ्यात जास्त इम्पोर्टर जो आहे तो जगामध्ये चीन आहे त्यामुळे चीनमध्ये सोयाबीनची मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे.
0 टिप्पण्या
if you hav doubt le know