आजचे हरभरा बाजारभाव संपूर्ण महाराष्ट्र दि.06 मार्च | harbhara rate today 2024 |chana bhav today

    हरभरा बाजारभाव संपूर्ण           महाराष्ट्रातील 

           शेतकरी मित्रांनो आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव पाहणार आहोत. बाजार समितीत हरभरा आवक कमी झाल्याने हरभरा भाव वाढले. संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव सविस्तर पणे पाहणार आहोत.

जिल्हा निहाय हरभरा बाजारभाव-

हरभरा बाजार भाव
बाजार कमीत कमी जास्तीत जास्त
समितीभावभाव
पुणे63007100
सिन्नर49007090
पैठण54455445
भोकर52005525
कारंजा49005700
करमाळा53515600
राहता54005160
जळगाव68008700
दिगरस53355730
सोलापूर55006550
मालेगाव47506550
तूळजापूर54005700
धुळे6,8007500
शेवगाव54005500
निलंगा52005680
मुरूम53006800
अमरावती55006100
नागपूर51005960


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या