नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठे मधील तुरीचे बाजार भाव काय होते ते पाहणार आहोत तुरीची आवक अचानकपणे वाढल्यामुळे तुरीच्या बाजारभाव ७५०० या दरम्यान राहिले चला तर पाहूया तुमच्या जवळच्या बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे बाजार भाव काय होते
बाजार समिती. कमीत कमी भाव. जास्तीत जास्त भावअहमदनगर. 6500 7500
कारंजा. 6100. 8065
हिंगोली 6300. 7100
सोलापूर 6000. 7900
लातूर 6600. 7970
अकोला 6400. 7890
अमरावती 6650. 6900
यवतमाळ 6550. 6551
हिंगणघाट 6190. 7050
अक्कलकोट 6500. 8200
मलकापूर , 5000. 7250
जामखेड 6500 7400
कर्जत 7000. 7500
0 टिप्पण्या
if you hav doubt le know