नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सोयाबीनचे सर्व बाजारपेठेतील भाव पाहणार आहोत सोयाबीनची आवक झाल्यामुळे मार्केटमध्ये सोयाबीनचे भाव स्थिर राहिले कमीत जास्तीत जास्त दर हा सोयाबीनला 4100 ते 4200 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान मिळाला चला तर पाहूया महाराष्ट्रातील सर्व बाजार पेठेतील सोयाबीनचे भाव काय होते .
सोयाबीन भाव
बाजार समिती. कमीत कमी भाव. जास्तीत जास्त भाव
माजलगाव 3500. 4200
कारंजा 3750. 4100
तूळजापूर 4150. 4180
सोलापूर 3800. 4190
अमरावती 3900. 4141
जळगाव 4850. 4892
नागपूर 3800. 4205
हिंगोली 3770. 4181
लातूर 4000. 4280
अकोला 3600. 4380
यवतमाळ 3950. 4230
हिंगणघाट 3000. 4350
उमरेड 3500. 4460
मुर्तीजापूर. 3618. 4280
मलकापूर 31200. 4220
0 टिप्पण्या
if you hav doubt le know