आजचे सोयाबीन भाव दि.16 नोव्हेंबर 2024 / soybean rate today 2024 / Maharashtra

            आजचे सोयाबीन बाजारभाव दि.16 नोव्हेंबर 2024 




             नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्व बाजार समिती मधील सोयाबीनचे बाजारभाव पाहणार आहोत महाराष्ट्रातील बाजारपेठेमध्ये सोयाबीन आवक वाढल्याने सोयाबीनचे भाव हे स्थिर राहिले चला तर पाहूया महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठेतील सोयाबीनचे बाजार भाव काय होते.
HTML Table Generator
बाजार समिती कमीत कमी भाव जास्तीत जास्त भाव 
परभणी  4100   4325
 लातूर  3280  4362
 मुरूड  4000  4365
 अकोला  3500  4250
औसा   3350  4131
 माजलगाव  3600  4200
 पाचोरा  2800  4100
 तूळजापूर  4100  4128
 मोर्शी  3880  4225
 सोलापूर  3750  4191
 अमरावती  3800 4100
 सांगली  4872  4200
 नागपूर  3550  4321
 जळकोट  4155  4550
 जालना  3200  4100
     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या