आजचे कापसाचे भाव दि.16 नोव्हेंबर 2024 संपूर्ण महाराष्ट्राचे/ cotton rate today all Maharashtra 2024

          आजचे कापसाचे भाव दि.16 नोव्हेंबर 2024



              नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठेमध्ये कापसाचे बाजार भाव पाहणार आहोत नवीन कापसाची आवक झाल्यानंतर कापसाचे भाव हे स्थिर राहिले चल तर पाहूया महाराष्ट्रातील सर्व बाजार पेठ येथील कापसाचे बाजार भाव काय आहेत.




HTML Table Generator
बाजार समिती कमीत कमी भाव जास्तीत जास्त भाव 
 सावनेर  6950  7000
किनवट   6700  6900
 समुद्रपुर  7000  7200
 वडवणी  6800  6975
 सोनपेठ  6970  7200
 उमरेड  6800  7130
 कोपरना  7100  7050
 हिंगणा  6700  7125
 पांढरकवडा  6600  6925
 पुलगाव  7000 7250 
 नंदुरबार  6300  7525
 भद्रावती 6900   7550
 सोनपेठ  6900  7200

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या