आजचे तूरीचे बाजार भाव | tur market today live 2024

आजचे तूरीचे बाजार भाव काय होते?



शेतकरी यांना सर्व बाजारपेठेतील तुरीचे बाजार भाव काय आहेत हे अचूक माहिती असले पाहिजे त्यासाठी आपण आपल्या या वेबसाईटवर दररोज सोयाबीन तूर कापूस व हरभरा या पिकांचे पिकांचे बाजारभाव देत असतो तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या या वेबसाईटला भेट देऊन सोयाबीन तूर कापूस हरभरा यांचे बाजारभाव यांची अचूक माहिती घेतली पाहिजे चला तर पाहूया महाराष्ट्रातील प्रत्येक बाजारपेठेतील सोयाबीन तूर व कापसाचे बाजार भाव काय होते.

तूरीचे बाजार भाव
बाजार कमीत कमी जास्तीत जास्त
समितीभावभाव
मुंबई 1250013000
पैठण 88008800
भोकर96009600
कारंजा 900010100
लातूर 900011070
अमरावती 1000010500
धुळे 82008200
यवतमाळ 96009970
चिखली 850010125
मुर्तीजापूर997010625
मलकापूर 970010635
सावनेर95701048
उदगीर 1,25013000


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या