आजचे सोयाबीनचे बाजारभाव दि.25 सप्टेंबर २०२४ | aajche Soybean bhav today 2024

आजचे सोयाबीनचे ताजे बाजार भाव दि.२५ सप्टेंबर २०२४


                 राम राम मंडळी चला तर पाहूया आज महाराष्ट्रामधील सोयाबीनचे मार्केट काय होते मित्रांनो केंद्र सरकारने सोयाबीनवरील आयात शुल्क कमी केल्यानंतर येथील सोयाबीनच्या भावामध्ये  वाढ पाहण्यास मिळाली जवळपास प्रतिक्विंटल मागे दोनशे रुपये इतकी वाढ सोयाबीनच्या किमतीमध्ये झाली चला तर पाहूया जिल्हा निहाय बाजार समिती निहाय आजचे सोयाबीनचे बाजारभाव काय आहेत.

                सोयाबीन बाजार भाव

बाजार समितीकमीत कमी भावजास्तीत जास्त भाव 
उदगीर 44404750
कारंजा 41804650
अमरावती 44504500
नागपूर 41304400
हिंगोली 42624650
लातूर 45204696
अकोला 40004660
यवतमाळ 43004650
हिंगणघाट 45004750
बीड 30004570
वाशीम 43254600
अनसिंग 42504650
मलकापूर 4,0004630
दिगरस44954630
सावनेर 40004420
परतूर43004450




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या