आजचे तूरीचे भाव दि.24August2024 APMC all Maharashtra tur bhav / arhar rate

आजचे बाजारभाव, संपूर्ण महाराष्ट्रातील


शेतकरी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठे मधील तुरीचे बाजारभाव सविस्तरपणे पाहणार आहोत मार्केटमध्ये तुरीचे आवक वाढल्याने तुरीच्या बाजारभाव मध्ये अल्पशा तू दिसून येते सर्व बाजार समितीमधील तुरीचे बाजार भाव खालील प्रमाणे आहेत.

तूरीचे बाजार भाव
बाजार कमीत कमी जास्तीत जास्त
समितीभावभाव
उदगीर 1000010050
हिंगोली 960010100
अकोला 810010500
अमरावती 1010010650
मलकापूर 950010700
सावनेर 964010050
पालम1000010000
सिंधी 92409750
दर्यापूर 960010380
कारंजा 920010850
लातूर 900010500
यवतमाळ 965010250

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या