कापसाचे भाव वाढले, आजचे कापसाचे बाजारभाव | cotton rate today 2024 | कपास का भाव २०२४

कापसाचे भाव, संपूर्ण महाराष्ट्रातील 


      शेतकरी मित्रांनो आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे बाजार भाव पाहणार आहोत. बाजार समितीत कापसाचे आवक जास्त झाल्याने कापूस भाव स्थिर झाले. संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे बाजार भाव सविस्तर पणे पाहणार आहोत.

जिल्हा निहाय कापूस बाजारभाव -

कापूस बाजार भाव
बाजार कमीत कमी जास्तीत जास्त
समितीभावभाव
अमरावती71007650
भद्रावती70007550
मौदा72007500
आष्टी68007600
मारेगाव69807750
पारशिवनी68007500
अकोला71007680
बोरगांव मंजू75008200
उमरेड72007700
देऊळगाव राजा73008100
वरोरा65007800
बाळापूर 70007400
काटोल6,8007500
हींगणी62007400
हिंगणघाट45005650
नरखेड63507350


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या