आजचे कापूस बाजारभाव दि.२३/०२/२०२४ cotton rate today

           आजचे कापसाचे भाव 

         शेतकरी मित्रांनो आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे बाजार भाव पाहणार आहोत. बाजार समितीत कापसाचे आवक जास्त झाल्याने कापूस भाव स्थिर झाले. संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे बाजार भाव सविस्तर पणे पाहणार आहोत.

जिल्हा निहाय कापूस बाजारभाव

कापूस बाजार भाव
बाजार कमीत कमी जास्तीत जास्त
समितीभावभाव
अमरावती69007000
भद्रावती66007000
पारशिवनी66006890
अकोला70007011
देऊळगाव राजा66007405
काटोल66006900
वर्धा65007200
सेलू64007350
फूलंबरी66757000
सावनेर68006800
राळेगाव65007200
भद्रावती6,4007050
कळमेश्वर66007000


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या