आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव/ aajche soybean bajar bhav दि.23/०२/२०२४

 आजचे सोयाबीनचे बाजारभाव 


     आजही महाराष्ट्रात सोयाबीन बाजारभाव स्थिर राहिले सर्व बाजार समितीमध्ये सोयाबीन आवक झाल्याने सोयाबीन बाजारभाव कायम.रहीले. महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीच्या बाजार भावाचा आढावा खालीलप्रमाणे आपन घेणार आहोत. सोयाबीन बाजारभाव जिल्हा निहाय . महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव, लातूर सोयाबीन बाजार भाव, अमरावती भाव,

जिल्हा निहाय सोयाबीन बाजारभाव खालील प्रमाणे आहेत.

सोयाबीन बाजार भाव
बाजार कमीत कमी जास्तीत जास्त
समितीभावभाव
माजलगाव41004200
पाचोरा42004210
उदगीर43104300
कारंजा40704160
परळी वैजनाथ42004300
तूळजापूर41004290
अमरावती42004300
नागपूर40504400
हिंगोली41114400
कोपरगाव 41504350
जालना40004260
अकोला4,2004360
यवतमाळ42254500
वाशीम40504380
वर्धा41504500
मुर्तीजापूर40004500

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या