आजचे सोयाबीन बाजार भाव दि.26/07/2023. Soybean rate today2023


 आजही महाराष्ट्रात सोयाबीन बाजारभाव स्थिर राहिले सर्व बाजार समितीमध्ये सोयाबीन आवक झाल्याने सोयाबीन बाजारभाव कायम.रहीले. महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीच्या बाजार भावाचा आढावा खालीलप्रमाणे आपन घेणार आहोत. सोयाबीन बाजारभाव जिल्हा निहाय . महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव, लातूर सोयाबीन बाजार भाव, अमरावती भाव,

सोयाबीन बाजार भाव
बाजार कमीत कमी जास्तीत जास्त
समितीभावभाव
जळगाव47004800
माजलगाव45004915
चंद्रपूर46704715
पूसद44004850
सिललोड48004800
उदगीर49704953
कारंजा45754925
तूळजापूर48504850
मालेगाव45704800
अमरावती47504911
नागपूर44214850
हिंगोली4,7005000
कोपरगाव 45004890
जालना 43104860
अकोला35004445
यवतमाळ47004900
आर्वी41004800
वाणी40004982
अंबेजोगाई47194800
पूर्णा 45004900



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या