आजचे तूरीचे बाजार भाव दि.०८/०६/२०२३

 


शेतकरी मित्रांनो आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूरईचए बाजार भाव पाहणार आहोत. बाजार समितीत तूरीची आवक कमी झाल्याने तूरीचे  भाव वाढले झाले. संपूर्ण महाराष्ट्रातील तूरीचे बाजार भाव सविस्तर पणे पाहणार आहोत.

जिल्हा निहाय तूर बाजारभाव

तूर बाजार भाव
बाजार कमीत कमी जास्तीत जास्त
समितीभावभाव
कारंजा89009995
मोर्शी98259890
हिंगोली1025010250
मुरूम900010000
अकोला1033510400
अमरावती1010010250
जळगाव925010000
यवतमाळ99759975
चिखली10001100100
नागपूर1040010400
अक्कलकोट99739970
सावनेर10,07010070
चाकूर1010010900
सेनगाव92009200
दुधणी1000010550



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या