तूर: आजचे तूर बाजारभाव दि.





 रामराम शेतकरी बांधवांनो चला तर पाहुयात 

महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीतील आजचे तूरीचे बाजारभाव.आवक झाल्यामुळे भाव स्थिर राहिले. चांगल्या दर्जाच्या तूरीला 6400 रुपये प्रति क्विंटल दर होता. शेतकरी बांधवांनी विक्री करत असताना आपल्या जवळच्या बाजारपेठेचा अभ्यास करून विक्री करावी.

 नवीन वर्षाचे बाजारभाव

दि.25/01/2022

ताजे अपडेट 

महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीतील भाव खालीलप्रमाणे आहेत.

बाजार समितीकमीत कमी भाव
जास्तीत जास्त भाव
अहमदनगर50006125
दोंडाईचा56006053
पैठण57806230
उदगीर65006850
भोकर52006066
कारंजा55206665
परळी वैजनाथ50806025
हिंगोली58056480
मुरूम59706475
सोलापूर52005925
लातूर53116550
अकोला51006459
अमरावती55005800
जळगाव58006305
यवतमाळ55505825
मालेगाव41006275
चिखली51006275
नागपूर60005860
अमळनेर53006525
मुर्तीजापूर60806199
परतूर54606200
तूळजापुर60006200
उमरगा58006199
पूलगाव56006000
औरंगाबाद55006100


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या