आजचे कापूस बाजारभाव दि.22/01/2022

 



नमस्कार शेतकरी बांधवांनो चला तर पाहुयात महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजार भावभाव स्थिर राहिले शेतकऱ्यांनी कापसाची विक्री करत असताना आपल्या जवळच्या बाजारपेठेचा अभ्यास करून विक्री करावी.

दि.22/01/2022

ताजे अपडेट

 मराठवाडा व विदर्भ भागात कापूस मार्केट दर वाढलेले राहीले. 

दरामध्ये  वाढ झाली हिंगणघाट मध्ये. 10200 रुपये प्रति क्विंटल दर कापसाला भाव मिळाला.तर अमरावती मध्ये 10140 रुपये भाव मिळाला

भाव प्रती क्विंटल मध्ये आहेत. मार्केट मध्ये कापूस  आवक कमी झाल्याने भाव वाढले


बाजार समितीकमीत कमी भाव
जास्तीत जास्त भाव
अमरावती94009900
हिंगोली98009950
राळेगाव92009775
सिरोंचा89009500
पारशिवनी97009750
सिंदी880010000
हिमायतनगर97009800
पूलगाव800010051
सावनेर90009700
किनवट90009800
भद्रावती89009700
हिंगणा91009650
आर्वी90009700
जामनेर88009350
कळमेश्वर93009900
जाफराबाद93509500
मनवत88009800

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या