नमस्कार शेतकरी बांधवांनो चला तर पाहुयात महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजार भाव. भाव स्थिर राहिले शेतकऱ्यांनी कापसाची विक्री करत असताना आपल्या जवळच्या बाजारपेठेचा अभ्यास करून विक्री करावी.
दि.25/01/2022
ताजे अपडेट
मराठवाडा व विदर्भ भागात कापूस मार्केट दर वाढलेले राहीले.
दरामध्ये वाढ झाली हिंगणघाट मध्ये. 10200 रुपये प्रति क्विंटल दर कापसाला भाव मिळाला.तर अमरावती मध्ये 10140 रुपये भाव मिळाला
भाव प्रती क्विंटल मध्ये आहेत. मार्केट मध्ये कापूस आवक कमी झाल्याने भाव वाढले
0 टिप्पण्या
if you hav doubt le know