सोयाबीन शेतकऱ्यांना रडवणार 😭
सोयाबीनचे बाजार भाव अपेक्षा पेक्षा खाली कोसळले आहे त्यामुळे शेतकरी चिंतीत झाले आहेत.कारण ११००० रुपये पर्यंत गेलेला सोयाबीन बाजारभाव आज ५५०० रुपये पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात सोयाबीन बाजारभाव आणखी कोसळतील काय अशी शंका येते आहे.
सोयाबीन बाजारभाव पडण्याचे कारण ?
केंद्र सरकारने सोयाबीन व सोयापेंड आयात केल्यामुळे सोयाबीन बाजारभाव कोसळला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.कारण शेतकऱ्यांना भविष्यात सोयाबीन बाजारभाव स्थीर राहतील अशी अपेक्षा होती.
सोयाबीन विक्री करताय थांबा
शेतकरी बांधवांनो तुम्ही जर नवीन सोयाबीन विक्री करण्याचा विचार करत असाल तर थोडे थांबा कारण भविष्यात सोयाबीन बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे.थोडे दिवस थांबावे जेणेकरून तुम्हाला फायदा होईल.
सोयाबीन विक्री करताना ह्या गोष्टींना प्राधान्य द्यावे
सर्व शेतकरी बांधवांनी नवीन सोयाबीन विक्री करत असताना या गोष्टींना प्राधान्य द्यावे जेणेकरून तुम्हाला फायदा होईल.
तुम्ही जर सोयाबीन तुमच्या महत्वाच्या कामासाठी विक्री करत आसाल तर ती कामे पूर्ण होतील इतकेच सोयाबीन विक्री करा क्षिललक सोयाबीन तसेच ठेवा
या गोष्टींसाठी पैशांची आवश्यकता असेल तरच सोयाबीन विका
१) कर्ज फेडण्यासाठी
२) शिक्षणासाठी
३) विविध कामे करण्यासाठी तरच विक्री करा
सोयाबीन बाजारभाव कधी वाढणार
सध्या बाजारात सोयाबीन आवक खूपच प्रमाणात आहे त्यामुळे भाव पडले आहेत.डिसेंबर जानेवारी महिन्यात सोयाबीन बाजारभाव वाढतील अशी अपेक्षा आहे.आपण जवळच्या मार्केट चे अपडेट ठेवा 👍
0 टिप्पण्या
if you hav doubt le know