लातूर जिल्हावासियांना सतर्कतेचा इशारा
लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना सुचीत करण्यात येते आहे की दि.०४/०९/२०२१ ते दि.०६/०९/२०२१
या दरम्यान विजेच्या कडकडाटासह अती मुसळधार पाऊस होणार आहे असा इशारा प्रादेशिक हवामान केंद्र यांनी कळवले आहे,
तरी या कालावधीत सर्व शेतकरी बांधवांनी शेतीचे कामे करताना सावधानता बाळगावी. कामे टाळावीत.
पावसाच्या कालावधीत आपण घरीच राहुन जीवीताचे संपत्तीचे संरक्षण करावे. या कालावधीत जर काही जीवीत वित्तहानी झाल्याचे दिसून आल्यास नियंत्रण कक्षाला कळवावे असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय लातूर
यांच्या द्वारा करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या
if you hav doubt le know