सोयाबीन बाजारभाव भविष्य 2022 भाव वाढतील का?
शेतकरी मीत्रानो येणाऱ्या कालावधीमधे सोयाबीनचे दर काय राहतील ? हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. गेल्या वर्षी सोयाबिनला १० हजार रुपये दर मिळाले.
त्यातून शेतकरयांना आर्थिक फायदा झाला. गेल्यावर्षी भाववाढीमागे तशी पार्श्वभूमी कारणीभूत होती. भविष्यचा 2022 चा विचार केला तर भाव गेल्या वर्षी प्रमाणे वाढणार नाहित दर कमी राहतील,कारण त्याला विविध कारणे आहेत.ते कारणे आपण सविस्तर पाहू.
एकूण क्षेत्रात वाढ
गेल्यावर्षी सोयाबिनला बाजारभाव जास्त मिळाल्याने चालु खरीप हंगामामध्ये सोयाबीनचे
पीक क्षेत्र खूप वाढले आहे. शेतकर्यांनी सोयाबीनला बाजारभाव मिळेल या आपेक्षेने भरपूर प्रमाणात सोयाबीन पेरणि केली.
तेथेच खरी समस्या आहे. तयामूळे बाजारात सोयाबीन आवक वाढेल.तयामूळे सोयाबीनचे दर कोसळणार ही भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. त्याचप्रमाणे तूरीचे क्षेत्र घटले आहे.
शेतकऱ्यांचा फायदा नाहीच
शेतकर्यांकडे सोयाबीन साठवणयाची सोय नाही,नाईलाजाने सोयाबीन विकावी लागेल लागेल.
सुरुवातीला ऑक्टोबर मध्ये सोयाबीनला दर जास्त दिले जातील आणि नंतर दर घटले जातील यामधे फक्त व्यापाराच्या फायदा आहे.
टप्यात टप्यात सोयाबीन विक्री करणे हाच एक पर्याय आहे.
गेल्यावर्षी सोयाबीन भाव वाढीसाठी कारणीभूत गोष्टी
१) सोयाबीन उत्पादक देशामधे सोयाबीनचे उत्पादन खूप कमी झाले.
२) चीनमधून सोयाबीनची आवक वाढली.
३) पामतेलाचया पूरवठयामधे लॉकडाउन मूळे अडथळा निर्माण झाला.
४) पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नूकसान झाले, उत्पादन निम्म्यावर आले.
या गोष्टी कारणीभूत होत्या.
जय किसान 🌾
1 टिप्पण्या
6000 ru bhetel
उत्तर द्याहटवाif you hav doubt le know