आजचे कापसाचे बाजारभाव दि.26/04/2024 / cotton rate today 2024

आजचे कापसाचे बाजारभाव 



        शेतकरी मित्रांनो आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे बाजार भाव पाहणार आहोत. बाजार समितीत कापसाचे आवक जास्त झाल्याने कापूस भाव स्थिर झाले. संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे बाजार भाव सविस्तर पणे पाहणार आहोत.

जिल्हा निहाय कापूस बाजारभाव -


कापूस बाजार भाव
बाजार कमीत कमी जास्तीत जास्त
समितीभावभाव
उमरेड 67007300
काटोल 69007100
फूलंबरी 69006900
सावनेर 70007100
कळमेश्वर 64007300
घाटंजी 72507450
उमरेड 67007350
देऊळगाव राजा 70007780
वरोरा 60007450
काटोल 66007100
वर्धा 65257550
चिमूर7,3007500
सिंधी65007650
भिवापूर 70007200


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या