आजचे सोयाबीनचे भाव/ दि.24August 2024 APMC Bajar bhav Today / Maharashtra

आजचे बाजारभाव, संपूर्ण महाराष्ट्रातील

शेतकरी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे बाजार भाव कसे होते ते पाहणार आहोत मार्केटमध्ये सोयाबीनचे आवक जास्त झाल्यामुळेच सोयाबीनचे बाजारभाव आज देखील भावात मिळाले सर्व बाजार समितीचे बाजारभाव खालील प्रमाणे आहेत.

सोयाबीन बाजार भाव
बाजार कमीत कमी जास्तीत जास्त
समितीभावभाव
उदगीर 43584421
तूळजापूर 43004300
अमरावती 41504230
नागपूर 41004325
हिंगोली 39404355
अकोला 38004255
उमरेड 35004430
मलकापूर 35604265
दर्यापूर 37004250
माजलगाव 43254205
कारंजा 40204290

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या