नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सोयाबीनचे सर्व बाजारपेठेतील भाव पाहणार आहोत सोयाबीनची आवक झाल्यामुळे मार्केटमध्ये सोयाबीनचे भाव स्थिर राहिले कमीत जास्तीत जास्त दर हा सोयाबीनला 3800 ते 4000 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान मिळाला चला तर पाहूया महाराष्ट्रातील सर्व बाजार पेठेतील सोयाबीनचे भाव काय होते
.
0 टिप्पण्या
if you hav doubt le know