आजचे सोयाबीनचे बाजारभाव कोसळले दि.27/06/2024 soybean market

   सोयाबीन बाजार भाव कोसळले 

आजचे बाजारभाव, संपूर्ण महाराष्ट्रातील जागतिक बाजारपेठेत सोयाबीन आवक वाढले त्यामुळे सोयाबीन बाजारभाव कोसळले.
महाराष्ट्रातील बाजार समिती मध्ये सोयाबीन बाजारभाव 150 रु प्रती क्विंटल ने कोसळले.

संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव जिल्हा निहाय खालील प्रमाणे आहेत.

सोयाबीन बाजार भाव
बाजार कमीत कमी जास्तीत जास्त
समितीभावभाव
माजलगाव 41004461
चंद्रपूर 42804285
कारंजा 41701485
तूळजापूर 44754475
अमरावती 43504425
नागपूर 41004600
हिंगोली 41804600
मेहकर 40004435
लातूर 44304550
जालना 38004450
अकोला 41954425
यवतमाळ 42654420
चिखली 4,1004371
हिंगणघाट 24004628
वाशीम 42004450
अनसिंग42504530
जिंतूर 38004430
मुर्तीजिपूर42704480

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या