आजचे हरभरा बाजारभाव दि.26/04/2024 harbhara bajar bhav today 2024




          शेतकरी मित्रांनो आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव पाहणार आहोत. बाजार समितीत हरभरा आवक कमी झाल्याने हरभरा भाव वाढले. संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव सविस्तर पणे पाहणार आहोत.

जिल्हा निहाय हरभरा बाजारभाव-

हरभरा बाजार भाव
बाजार कमीत कमी जास्तीत जास्त
समितीभावभाव
शहादा77008401
पुणे 64007400
दोंडाईचा 40005900
माजलगाव 52005600
सिललोड54006269
उदगीर 59005750
करमाळा 54206000
जळगाव 59008300
साक्री 54555950
सोलापूर 59005800
कुर्डुवाडी 56005700
उमरगा 57005800
कल्याण 5,6008000
जालना 80008000



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या