हरभरा भाव वाढले, संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव दि.१४ मार्च | आजका चना भाव भारत | chana rate today 2024

हरभरा बाजारभाव वाढले, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार भाव 



         शेतकरी मित्रांनो आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव पाहणार आहोत. बाजार समितीत हरभरा आवक कमी झाल्याने हरभरा भाव वाढले. संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव सविस्तर पणे पाहणार आहोत.

जिल्हा निहाय हरभरा बाजारभाव-


हरभरा बाजार भाव
बाजार कमीत कमी जास्तीत जास्त
समितीभावभाव
पुणे62007200
बार्शी53005550
माजलगाव50005563
चाळीसगाव47005157
हिंगोली52205780
कारंजा50005700
मोर्शी52005680
जळगाव51005651
चिखली51546100
वाशीम53705631
मलकापूर50605570
सोलापूर53508100
जालना6,3005711
माजलगाव50995600
तूळजापूर54005787
अकोला51506350
अमरावती47006100


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या