सोयाबीन आजचे भाव दि.24/02/2024 / soybean bajar bhav today / soybean market rate today 2024

           आजही महाराष्ट्रात सोयाबीन बाजारभाव स्थिर राहिले सर्व बाजार समितीमध्ये सोयाबीन आवक झाल्याने सोयाबीन बाजारभाव कायम.रहीले. महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीच्या बाजार भावाचा आढावा खालीलप्रमाणे आपन घेणार आहोत. सोयाबीन बाजारभाव जिल्हा निहाय . महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव, लातूर सोयाबीन बाजार भाव, अमरावती भाव,

जिल्हा निहाय सोयाबीन बाजारभाव खालील प्रमाणे आहेत.

सोयाबीन बाजार भाव
बाजार कमीत कमी जास्तीत जास्त
समितीभावभाव
पाचोरा42504350
रिसोड42004400
तूळजापूर44504450
अमरावती42904355
नागपूर41004351
हिंगोली40904466
जालना38004375
अकोला40004350
चिखली40754370
हिंगणघाट41004550
मुर्तीजापूर42504450
मलकापूर41704310
लोणार4,0004351
लासलगाव40904375
कोपरगाव41004466


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या