आजचे सोयाबीनचे बाजार भाव / सोयाबीन बाजारभाव संपूर्ण महाराष्ट्रातील दि.15/05/2023/ soybean price today / aajche soybean rate today

 


आजही महाराष्ट्रात सोयाबीन बाजारभाव स्थिर राहिले सर्व बाजार समितीमध्ये सोयाबीन आवक झाल्याने सोयाबीन बाजारभाव कायम.रहीले. महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीच्या बाजार भावाचा आढावा खालीलप्रमाणे आपन घेणार आहोत. सोयाबीन बाजारभाव जिल्हा निहाय . महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव, लातूर सोयाबीन बाजार भाव, अमरावती भाव,

    सोयाबीनचे बाजार भाव
बाजार कमीत कमी जास्तीत जास्त
समितीभावभाव
छ.संभाजीनगर47004800
सिललोड50005000
कारंजा47585010
तूळजापूर49504950
मोर्शी48005000
राहता48304882
सोलापूर42505055
नागपूर44004900
हिंगोली48005085
मेहकर45005000
यवतमाळ44004945
बीड4,6504905
वाशीम45505100
अनसिंग47505000
चाळीसगाव47504850
जिंतूर48004950
मुर्तीजापूर47504950
मलकापूर40005140
गंगाखेड50004900
देऊळगाव राजा 40005000



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या