आजचे तूर बाजारभाव दि.22/01/2022

 



रामराम शेतकरी बांधवांनो चला तर पाहुयात 

महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीतील आजचे तूरीचे बाजारभाव.आवक झाल्यामुळे भाव स्थिर राहिले. चांगल्या दर्जाच्या तूरीला 6400 रुपये प्रति क्विंटल दर होता. शेतकरी बांधवांनी विक्री करत असताना आपल्या जवळच्या बाजारपेठेचा अभ्यास करून विक्री करावी.

 नवीन वर्षाचे बाजारभाव

दि.22/01/2022

ताजे अपडेट 

महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीतील भाव खालीलप्रमाणे आहेत.

बाजार समितीकमीत कमी भाव
जास्तीत जास्त भाव
पैठण55006246
भोकर48006123
अचलपूर58006000
देवणी63126591
हिंगोली59006505
गंगापूर53706175
सोलापूर55106110
लातूर59006620
जालना52006150
अकोला50006465
अमरावती55006561
धुळे52006200
मालेगाव57005996
चिखली54006400
अमळनेर54005600
परतूर57006151
अंबेजोगाई64276420
निलंगा52006172
लोहा61016451
तूळजापुर60006151
सेनगाव55006200
सिंदी55006350
दुधणी58006550


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या