सोयाबीन खोड माशी नियंत्रण

 

 


     नमस्कार मंडळी शेतकऱ्यांचा शत्रू म्हणजे खोड माशी/ खोडकीडा.सोयाबीनवर जर खोड मशीचा प्रादुर्भाव झाला तर संपूर्ण सोयाबीन पिकाचे नुकसान होत. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप आर्थिक फटका बसतो. जर आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतकरयांना खुप फवारणी करावी लागते. जर शेतकाऱ्याने वेळीच फवारणी नियोजन केले तर त्याला निशीचीत फायदा होतो. शेतकरी मित्रांनो आज आपण खोडमाशी काशी जीवन चक्र आणि प्रतिबंधात्मक उपाय योजना यावर सविस्तार माहिती घेऊ या. 




किडीची ओळख :-

प्रौढ  माशी  माशी सारखी परंतु आकाराने फक्त 2 मी मी व चमकदार काळ्या रंगाची असते 

प्रौढ  माशी झाडाच्या देठावर व पानावर फिक्कट पीवळसार अंडी घालते 

अंड्यातून 2-7 दिवसांत पांढऱ्या रंगाची पाय नसलेली आळी बाहेर पडून पानाच्या देठातून झाडाच्या मुख्य खोडात  किंवा फांदीत छिद्र करून आतील भाग फोकरून खाते. 

त्यामुळे उत्पादनात घाट होण्याची शक्यता असते. 


खोडमाशी प्रादुर्भारव च लक्षणे :-

पानाच्या  शिराद्वारे ही आळी सोयाबीन च्या खोडा मद्धे प्रवेश करून खोडचा गाभा पोखरून खाते 

उगावणी पासून 7-10 दिवसापर्यंत य किडीचा प्रादुर्भाव पिकावर मोठ्या प्रमाणात दिसून यतो 

प्रादुर्भाव ग्रस्त  रोपे पिवळी पडून सुकतात व मरून जातात 

खोडपासून शेडयापर्यंत झाड पोखरल्यामुळे अन्न  पुरवठा कमी होऊन पाने पिवळी पडून 

पानावर लालसर काले ठिपके दिसू लागतात तसेच पानाचा अर्ध भाग सुकून वरचे भागात  मुडपला जातो 

व झाडे वळून मारून जातात त्यामुळे शेतातली रोपची संख्या कमी होते व उत्पादन घटते 

खोडमाशी सोयाबीन  पिकावर जीवनाच्या 4-5 पिढ्या  व्यतीत  करते

पिकाचे नंतरच्या अवस्थेमद्धी खोदमाशीचा प्रादुर्भाव झाल्यास रोपे सुखात नाहीत परंतु खोड पोखरल्यामुळे शेंगाची संख्या व सोयाबीनच्या बियाची वजन कमी होते 

खोड पोखरल्यामुळे शेंगाची संख्या व सोयाबीनचीत बीयांचे वजन कमी होते, तसेच कांही शेंगमद्धे दाणे भराले  जात नाहीत 


जीवन चक्र :-


किडीची आळी  तिचा जीवण काल साधारणतः 10-12  दिवस पूर्ण करण्यापूर्वी खोडाला छिद्र बणविते व खोडताच कोशमद्धे जाते 

थोड्या दिवसानंतर कोशामधून प्रौढ माशी बाहेर पडते व खोदवारील छिद्रवरून बाहेर पडून पुनहग आपले जुवाण चक्र सुरू करते 


उपाय योजना 


पेरणिपूर्वी बियानस thymoxiam 30%एफ एस 10 मी. मी. /10 किलो बियाणास बजप्रक्रिया करावी 

ज्या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात खोडमाशीचा प्रादुर्भाव होत असेल त्या ठिकाणी 10% दानेदार फॉरेट हेक्टरी 10 किलो या प्रमाणात पेरणी पूर्वी द्यावे 

खालील प्रमाणे कीटक नाशकाची फवारणी करावी 

Clorantrinipol    प्रमाण  3 मिलि 

Ethion  30 मिलि 

Indoczarb  6 मिलि .









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या