आजचे सोयाबीनचे बाजारभाव दि.०३/०९/२०२४ सोयाबीन भाव / soybean rate today 2024 / soybean bajarbhav

           


          आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजार समितीने भाव महाराष्ट्र मध्ये सोयाबीनचे भाव काल स्थिर राहिले. सतत होणारी पडझड भावांमधील थांबली व या ठिकाणी आज भाव हे स्थिर राहिले तुमच्या जवळच्या समितीचे  सोयाबीन बाजार भाव खालील प्रमाणे आहेत

सोयाबीन बाजार भाव
बाजार कमीत कमी जास्तीत जास्त
समितीभावभाव
कारंजा 40404550
तूळजापूर 45004600
सोलापूर 46604670
लातूर 46004750
जालना 44754550
अकोला 41004570
चिखली 40004380
औसा 45514750
उमरखेड 43004400
उमरगा45004600
मुरूम45004590
निलंगा 44004600
औसा 4,5504750
चिखली 40004380
मेहकर40004750
सांगली 45004600





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या