सोयाबीन चे आजचे बाजार भाव| Soybean Bajar bhav today | सोयाबीन का भाव दि १३ सप्टेंबर २०२४

सोयाबीन बाजार भाव आजचे 



               नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यांमधील प्रत्येक बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजार भाव मिळाला हे आपण सर्व शेतकरी बांधवांना माहीत असणं गरजेचं आहे त्यासाठी मी दररोज या ठिकाणी सोयाबीन व इतर पिकांचे बाजारभाव अपडेट देत असतो आपण या पेजला आणि वेबसाईटला भेट देऊन दररोज सोयाबीन बाजार भाव अचूक पद्धतीने पहावे. चला तर पाहूया महाराष्ट्रातील प्रत्येक बाजारपेठे मधील म्हणजेच बाजार समिती मधील सोयाबीनच्या आजचे बाजार भाव काय होते सविस्तरपणे

सोयाबीन बाजार भाव
बाजार कमीत कमी जास्तीत जास्त
समितीभावभाव
कारंजा 41504735
तूळजापूर 45754550
मालेगाव 44504450
अमरावती 43004550
हिंगोली 44504662
लातूर 44004687
मुरुड 42004570
यवतमाळ 42414690
चिखली 32004575
बीड 44004560
जिंतूर 40104565
मुर्तीजापूर37004660
मलकापूर 3,7114625
माजलगाव 45354450
उदगीर 45604600
अचलपूर 44004450

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या