आजचे हरभरा बाजारभाव दि.०२ मार्च| ajache harbhara bajar bhav 2024 | चना बाजारभाव

 आजचे हरभरा बाजारभाव संपूर्ण महाराष्ट्रातील.


           शेतकरी मित्रांनो आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव पाहणार आहोत. बाजार समितीत हरभरा आवक कमी झाल्याने हरभरा भाव वाढले. संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव सविस्तर पणे पाहणार आहोत.

जिल्हा निहाय हरभरा बाजारभाव

हरभरा बाजार भाव
बाजार कमीत कमी जास्तीत जास्त
समितीभावभाव
पुणे65007300
बार्शी55005600
माजलगाव52005116
वांबोरी51015380
पैठण54005400
भोकर55005611
हिंगोली53505711
कारंजा50005770
राहता54305445
चोपडा54008000
जळगाव54005605
वाशीम51225700
अमळनेर5,3005900
मलकापूर44455760
सोलापूर54005762
लातूर57506510


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या