आजचे तूर बाजारभाव दि.०३/०९/२०२४ / अरहर का भाव / tur price Today 2024

               


          नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील संपूर्ण बाजारपेठेतील तुरीचे बाजारभाव काय होते सविस्तरपणे जाणून घेऊया मार्केटमध्ये तुरीचे आवक कमी झाल्याने तुरीचे बाजार भाव हे कायम राहिले कमीत कमी आठ हजार रुपये तर जास्त दहा हजार रुपये  11 हजार रुपये दरम्यान राहिला महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठेतील बाजार भाव हे खालील प्रमाणे आहेत

तूरीचे बाजार भाव
बाजार कमीत कमी जास्तीत जास्त
समितीभावभाव
लातूर 888010900
अकोला 850010950
धुळे 68009085
चिखली 860010185
अमळनेर 79009000
मेहकर90009800
>उमरगा 1030010390
जालना 900010900
उदगीर 900011000
रामटेक 90009500
अहमदनगर 850010000
कारंजा 930010650
हिंगोली 10,00010500

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या