आजचे कापूस बाजारभाव दि.26/07/2023 cotton rate today

 



शेतकरी मित्रांनो आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे बाजार भाव पाहणार आहोत. बाजार समितीत कापसाचे आवक जास्त झाल्याने कापूस भाव कमी झाले. संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे बाजार भाव सविस्तर पणे पाहणार आहोत.

जिल्हा निहाय कापूस बाजारभाव

कापूस बाजार भाव
बाजार कमीत कमी जास्तीत जास्त
समितीभावभाव
आष्टी 56007150
पारशिवनी69507100
वरोरा72007250
काटोल67007100
हिंगणघाट67007457
सिंदी71507200
सेलू598074600
आष्टी55007100
आर्वी50007100
कळमेश्वर65007000
मनवत63007450
काटोल6,7007000
खामगाव62007150
पूलगाव69007200
सावनेर69006900
सिरोंचा67007000


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या