आजचे तूर बाजारभाव दि.21/01/2022 ताजे अपडेट

 




रामराम शेतकरी बांधवांनो चला तर पाहुयात 

महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीतील आजचे तूरीचे बाजारभाव.आवक झाल्यामुळे भाव स्थिर राहिले. चांगल्या दर्जाच्या तूरीला 6400 रुपये प्रति क्विंटल दर होता. शेतकरी बांधवांनी विक्री करत असताना आपल्या जवळच्या बाजारपेठेचा अभ्यास करून विक्री करावी.

 नवीन वर्षाचे बाजारभाव

दि.21/01/2022

ताजे अपडेट 

महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीतील भाव खालीलप्रमाणे आहेत.


बाजार समितीकमीत कमी भाव
जास्तीत जास्त भाव
सिललोड57005900
उदगीर66507000
भोकर45006111
कारंजा54406600
जालना56005700
लातूर61006651
अकोला50006493
अमरावती50006651
धुळे52006200
जळगाव57006028
यवतमाळ54506300
चिखली53006400
वाशीम55006600
अनसिंग57006300
अमळनेर45505700
निलंगा53606600
तूळजापुर57006200
पाथरी60006100
कळमेश्वर34506270
पूलगाव49005790


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या