सोयाबीन बाजारभाव
दि.३१/०८/२०२१
ताजे अपडेट
सोयाबीन दरामध्ये २००० रुपयांची घट झाली
भाव प्रती क्विंटल मध्ये आहेत.
बाजार समिती. कमीत कमी भाव. जास्तीत जास्त भाव
__________________________________________
कारंजा. ८१००. ८५००
राहता. ५२००. ५२००
कोपरगाव. ४७००. ८५००
मेहकर. ७९००. ८५००.
चिखली. ७६००. ८१००
हिंगणघाट. ७०००. ८४००
मुर्तीजापूर. ७५५०. ८२००
अंबेजोगाई. ७६००. ८२००
औसा. ८२००. ८५००
0 टिप्पण्या
if you hav doubt le know