कापूस बाजार भाव आजचे दि.01/03/2024 kapus bhav today 2024 / cotton rate today 2024 Maharashtra

 

         शेतकरी मित्रांनो आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे बाजार भाव पाहणार आहोत. बाजार समितीत कापसाचे आवक जास्त झाल्याने कापूस भाव स्थिर झाले. संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे बाजार भाव सविस्तर पणे पाहणार आहोत.

जिल्हा निहाय कापूस बाजारभाव

कापूस बाजार भाव
बाजार कमीत कमी जास्तीत जास्त
समितीभावभाव
अमरावती72007300
राळेगाव66507550
अकोला65507500
उमरेड69007350
मनवत68007850
देऊळगाव राजा71008000
माढेली63007505
काटोल66007500
सेलू67007625
फूलंबरी67007200
सावनेर71007150
वडवणी 70007800


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या