कापसाला मिळाला उच्चांकी भाव, 10600 रु प्रति क्विंटल इतका भाव

     



 नमस्कार शेतकरी बांधवांनो चला तर पाहुयात महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजार भावभाव स्थिर राहिले शेतकऱ्यांनी कापसाची विक्री करत असताना आपल्या जवळच्या बाजारपेठेचा अभ्यास करून विक्री करावी.

दि.21/01/2022

ताजे अपडेट

 मराठवाडा व विदर्भ भागात कापूस मार्केट दर वाढलेले राहीले. 

दरामध्ये  वाढ झाली हिंगणघाट मध्ये. 10600 रुपये प्रति क्विंटल दर कापसाला भाव मिळाला.तर अमरावती मध्ये 10440 रुपये भाव मिळाला

भाव प्रती क्विंटल मध्ये आहेत. मार्केट मध्ये कापूस  आवक कमी झाल्याने भाव वाढले

बाजार समितीकमीत कमी भाव
जास्तीत जास्त भाव
अमरावती95009980
हिंगोली97509900
किनवट90009900
सिरोंचा89009400
पारशिवनी95009900
देऊळगाव राजा9509945
यावल80009000
पूलगाव900010141
जामनेर80109320
भद्रावती820010000
मौदा93009901
हिंगणा900010000
आर्वी95009800


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या